सूचना
महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांना सूचित करण्यात येते की, बुधवार दिनांक ३०/०८/२०२३ रोजी नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन निमित्त  सुट्टी जाहिर करण्यात येते आहे.

प्राचार्य

      Private (Form-17)  Enrolment form filling For the HSC Board Feb - 2026 Examination For Schedule CLICK HERE